👆👆 *आई तुझ्या ग कुशीत* 👆👆
आई तुझ्या ग कुशीत झोपायचं राहून गेलं,
खेळायच होत ग अंगणात
पाण्यासोबत सार वाहून गेलं.
पोरं जायची शाळेला
मलाही दप्तर घ्यायचं होतं,
आई तुझ्या ग कुशीत झोपायच राहून गेलं.
पावसात ओलं चिंब
मलाही व्हायच होत,
चिखलाच्या डबक्यात मलाही पडायचं होत.
बघ नदी आली घरापर्यंत, पण
तुझ्यासोबत खेळायचं राहून गेलं.
आई तुझ्या ग कुशीत झोपायचं राहून गेलं.
आई आज किती ग मारते मला मिठी,
पपी घेऊन मला हसवत होती,
अग आज मला दूध पाजायच राहून गेलं.
आई तुझ्या ग कुशीत झोपायचं राहून गेलं.
आई किती ग पाणी होत अंगणात,
मला जहाज बनवायचं राहून गेलं.
आई तुझ्या ग कुशीत झोपायचं राहून गेलं. खेळायचं होतं ग अंगणात,
पाण्यासोबत सार काही वाहून गेलं
सार काही वाहून गेलं.
😥😥😥😥😥😥😥...
त्या आईस आणि बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐
рд╢рдм्рджाрдиे рд╢рдм्рдж рд╡ाрдврд▓ा рдХी рд╡ाрдврдд рдЬाрддो рдХрд▓рд╣ рдирдХрд│рддрдЪ рдиाрддी рджुрд░ाрд╡ूрди рд╡ाрдврдд рдЬाрддो рдордЧ рд╡िрд░рд╣ *рдо्рд╣рдгूрди рд╢ांрдд рд░ाрд╣рдгं рдЪांрдЧрд▓ं* рдирдХрд│рдд рдУрдаांрддूрди рдШाрдпाрд│ рдХрд░рдгाрд░े рд╢рдм्рдж рд╕ुрдЯрддाрдд рд╕рдоोрд░рдЪ्рдпाрдЪ्рдпा рдоाрдд्рд░ рдеेрдЯ рдХाрд│рдЬा...
Comments
Post a Comment