Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते;

बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते; तुमची काय आणि आमची काय, 'almost same' असते. Love marriage वाल्यांची सुद्धा, परिस्थिती वेगळी नसते; स्वतःच शोधून आणल्यामुळे, जास्तच पंचाईत असते. तुमचे काय आण...

बशीतल्या पावाला... मिसळ म्हणाली लाजून

बशीतल्या पावाला... मिसळ म्हणाली लाजून असा दूर का उभा तू मी तुझ्यासाठी बसले सजून पाव म्हणाला दुःखी होऊन तू तर तिखटजाळ... सांग कशी जुळायची तुझी आणि माझी नाळ मी असा पांढरा फटक त...

आईच्या माघारी बहीणच आई असते देवा !*

*आईच्या माघारी बहीणच आई असते देवा !* ( भाऊबीज , रक्षाबंधन आणि ओवाळणी ) *कवी : प्रा.विजय पोहनेरकर* *कोण म्हणतं बहीण* *ओवाळणी साठी ओवाळते* *भावासाठी बिचारीचे* *अंतःकरण तळमळते*  *भाऊराय...

👆 *आई तुझ्या ग कुशीत* 👆👆

👆👆 *आई तुझ्या ग कुशीत* 👆👆 आई तुझ्या ग कुशीत झोपायचं राहून गेलं, खेळायच होत ग अंगणात पाण्यासोबत सार वाहून गेलं. पोरं जायची शाळेला मलाही दप्तर घ्यायचं होतं, आई तुझ्या ग कुशी...

शब्दाने शब्द वाढला की

शब्दाने शब्द वाढला की वाढत जातो कलह नकळतच नाती दुरावून वाढत जातो मग विरह *म्हणून शांत राहणं चांगलं* नकळत ओठांतून घायाळ करणारे शब्द सुटतात समोरच्याच्या मात्र थेट काळजा...